लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम - Marathi News | "Operation Sindoor is not over it has only been suspended PM Modi slams Pakistan sponsored terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Operation Sindoor PM Modi India vs Pakistan: आम्ही आमच्या पद्धतीने अन् अटी-शर्तीवरच प्रत्युत्तर देत राहू, असे मोदी म्हणाले ...

'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा - Marathi News | "Terrorists never dreamed that India...", PM Modi's first expression of feelings after 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा

PM Modi on Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशवासीयांना संबोधित केले.  ...

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार? - Marathi News | Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today india pakistan operation sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

PM Modi to Address Nation Today: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ...

वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी - Marathi News | atal pension yojana You will get rs 5000 every month in old age This scheme of Modi government is an opportunity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

Atal Pension Yojana: केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं भवितव्य सुरक्षित केलं आहे. अशाच एका सरकारी योजनेत ग्राहकांना पेन्शनही दिली जाते. ...

ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...” - Marathi News | sharad pawar told that spoke with pmo and raksha mantri and congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”

Operation Sindoor: शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ...

"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी - Marathi News | PM Modi first reaction on Indus Water treatry move between India and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी

PM Modi reaction on Indus Water treatry: १९६० सालापासून सुरु असलेला करार पहिल्यांदाच रोखला आहे ...

अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन - Marathi News | Anthony Albanese to be re-elected as Australia Prime Minister as PM Modi congratulates him after historic victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन

Anthony Albanese Australia PM Modi: २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात विद्यमान पंतप्रधान पुन्हा निवडून आले ...

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक - Marathi News | Pakistan PM Shahbaz Sharif's YouTube channel banned in India, minister's X account also blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले.  ...