लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह - Marathi News | Corona Vaccine Central government to speed up covid 19 vaccination in the country from July August said home minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह

Coronavirus Vaccination : आजपासून देशात सर्वांच्या मोफत लसीकरणाला करण्यात आली सुरूवात. अहमदाबादच्या दौऱ्यानंतर अमित शाह यांनी दिली माहिती. ...

Farmers Protest: “शेतकरी आंदोलन २०२४ पर्यंत चालेल, निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करू” - Marathi News | rakesh tikait says otherwise farmers protest will continue till 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest: “शेतकरी आंदोलन २०२४ पर्यंत चालेल, निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करू”

Farmers Protest: हे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल, अशी आशा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...

उल्हासनगरातील सिद्धांत संस्थेचा थेट पंतप्रधानांशी संवाद, तिसरी लाट रोखण्यासाठी देशाची तयारी - Marathi News | siddhant sanstha in ulhasnagar interacted directly with the prime minister narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरातील सिद्धांत संस्थेचा थेट पंतप्रधानांशी संवाद, तिसरी लाट रोखण्यासाठी देशाची तयारी

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरात पैरामेडिकल क्रैश कोर्स माध्यमातून १ लाख कोविडयोद्धा तथा फ्रंटलाइन वर्कर्स तयार करायचे आहेत. ...

काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट - Marathi News | What do you say 14-day quarantine in south korea, Modi exempted if vaccinated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट

साऊथ कोरियामध्ये भारतीय नागरिकांसाठी 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत आहे. भारतातील दक्षिण कोरियाचे दूत शिंग बोंग-किल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी - Marathi News | PM Modi address at the 5th edition of vivatech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी

VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ...

“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm modi says land degradation poses a special challenge to the developing world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी

पुढील पीढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण - Marathi News | congress ashok chavan says now pm narendra modi can solve issue of maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

Maratha Reservation: आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. ...

UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | up CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi at his official residence in New Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग

UP Elelction: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...