लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

काय आहे MIGA + MAGA = MEGA, ज्याचा PM मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर केला उल्लेख - Marathi News | What is MIGA + MAGA = MEGA, which PM Modi mentioned to Trump? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय आहे MIGA + MAGA = MEGA, ज्याचा PM मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर केला उल्लेख

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला.  ...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार पण कधी? काय म्हणता आहेत तज्ञ; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers income will double, but when? What do experts say; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार पण कधी? काय म्हणता आहेत तज्ञ; वाचा सविस्तर

double farmers income शेतीवाडीबाबत एकूणच उदासीन असलेल्या सरकारने शेतीवरचा सरकारी खर्च वाढवणे सोडाच, तो कमी कमीच करत नेलेला दिसतो; याचा अर्थ काय घ्यावा? ...

'आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन - Marathi News | 'We have a responsibility to keep people's information safe'; PM Modi appeals at AI conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन

पॅरिसमध्ये होत असलेल्या एआय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी नव्या एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधींसाठी लोकांना तयार करावं लागेल, असे आवाहन केले.  ...

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; 'या' दिवशी खात्यात येणार PM Kisan चा १९ वा हप्ता - Marathi News | Good news for crores of farmers of the country 19th installment of PM Kisan sanman nidhi will be deposited in the account on 24th february | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; 'या' दिवशी खात्यात येणार PM Kisan चा १९ वा हप्ता

PM Kisan Sanman Nidhi Instalment: देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता यासंबंधीची एक मोठी अपडेट समोर आलीये. ...

कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह - Marathi News | Meet Vangmayi Parakala daughter of Finance Minister Nirmala Sitharaman married to PM Modi close aide Know more about her education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केला विवाह

Vangmayi Parakala, daughter of Nirmala Sitharaman : ती देखील तिच्या पालकांप्रमाणेच हुशार आहे. पण ती लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. ...

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी - Marathi News | A historic budget that will fulfilling the dreams of Indians says Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोद

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे. ...

PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा - Marathi News | PM Surya Ghar Yojana : Solar energy will come to 20 lakh homes by October through PM Surya Ghar Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी केले. ...

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार - Marathi News | Janata Dal (Secular) party convention in Pune; Former Prime Minister H.D. Deve Gowda to attend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार

अधिवेशनात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार ...