लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष

President, Latest Marathi News

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यात पवारांची भूमिका महत्त्वाची; रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत - Marathi News | sharad Pawar role important in deciding presidential candidate Arrive in Delhi to decide strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यात पवारांची भूमिका महत्त्वाची; रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत दाखल

विरोधकांचा उमेदवार ठरविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार ...

उद्या विरोधकांची महत्वपूर्ण बैठक; तत्पूर्वी CM ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Presidential Election 2022: Opposition meeting tomorrow; CM Mamata Banerjee met Sharad Pawar on residence in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या विरोधकांची महत्वपूर्ण बैठक; तत्पूर्वी CM ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट

Presidential Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. ...

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर कन्या सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या... - Marathi News | ncp mp supriya sule reaction over sharad pawar candidature in presidential election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर कन्या सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या...

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...

शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक आहेत का?; वळसे पाटील म्हणाले, “ते जनसामान्यांमध्ये…” - Marathi News | Is Sharad Pawar aspiring for the presidency maharashtra dilip Walse Patil said clarifies his role commented nupur sharma prophet row namaz maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक आहेत का?; वळसे पाटील म्हणाले, “ते जनसामान्यांमध्ये…”

दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी मांडलं स्पष्ट मत. ...

“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी” - Marathi News | shiv sena sanjay raut demands that bjp should give candidature to ncp chief sharad pawar to presidential election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी”

Presidential Election 2022: सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...

Sharad Pawar: आपण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहात का? शरद पवारांनीच दिलं उत्तर - Marathi News | Are you a presidential candidate? Sharad Pawar gave the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहात का? शरद पवारांनीच दिलं उत्तर

शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. ...

शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार - Marathi News | Sharad Pawar not interested in presidential election opposition in search of new candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. ...

President Election 2022: शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार; विरोधी पक्षाची सहमती? भाजपाला आव्हान - Marathi News | President Election 2022: Sharad Pawar May be Presidential Candidate from Opposition, Challenge the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार; विरोधी पक्षाची सहमती? भाजपाला आव्हान

१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. ...