जिल्हा परिषदेच्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध भरण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम तर संजय बनकर यांना कृषी व पशुस ...
भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले. ...
ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्या ...