लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले... - Marathi News | Congress President Election: 'Will you contest the election for the post of Congress President?' Shashi Tharoor spoke clearly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...

Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती. ...

ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी - Marathi News | ATS Police Sub-Inspector Mahebub Gallekatu awarded President's Medal Outstanding Performance in German Bakery Blast Case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले. ...

पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | President's Medal to PSI Devidas Bund | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक

पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड हे सशस्त्र पोलीस शिपाई पदावर १ मे १९९९ रोजी राज्य राखीव पोलीस बल, गट नागपूर येथे भरती झाले. ...

आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती?  - Marathi News | Which car does the President use? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती? 

President : राष्ट्रपतींसाठी सर्वात सुरक्षित गाडी नियुक्त केली गेलेली असते. पाहू या कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती... ...

Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण - Marathi News | Invitation to President Draupadi Murmu to visit Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण ...

न्यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून नियुक्तीवर शिक्कामोर्तब! - Marathi News | President Appoints Justice UU Lalit As The Next Chief Justice Of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून नियुक्तीवर शिक्कामोर्तब!

UU Lalit : न्यायमूर्ती उदय लळित 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. ...

Jagdeep Dhankar Vice President: जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल ५२८ मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना १८२ मतं - Marathi News | Jagdeep Dhankhar is the new Vice President of the country got a total 528 votes and 182 votes for Margaret Alva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल ५२८ मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना १८२ मतं

Jagdeep Dhankar Vice President: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ...

पद मिळवण्याच्या हव्यासातूनच "दगडूशेठचे" अध्यक्षपद 8 महिन्यांपासून रिक्त - Marathi News | dagdusheth ganpati chairmanship has been vacant since 8 months due to the desire to get the post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पद मिळवण्याच्या हव्यासातूनच "दगडूशेठचे" अध्यक्षपद 8 महिन्यांपासून रिक्त

विश्वस्त असलेल्या बहुतेकांना अध्यक्षपद हवे असल्यानेच ते रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा ...