Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भाजपचा उमेदवार म्हणून पाहू नये. आपण सगळे आदिवासी समजाच्या पाठिशी आहोत, हा विश्वास देणे गरजेचे आहे, असे अपक्ष खासदारांनी म्हटले आहे. ...
President Election 2022: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Acharya Pramod Krishnam यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या हायकमांडलाही सल्ला दिला आहे. याबाबत आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही एक ट्विट केलं आहे. ...