लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रपती निवडणूक 2022

President Election 2022 Latest news, मराठी बातम्या

President election 2022, Latest Marathi News

President Election 2022: 
Read More
Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण? - Marathi News | Uddhav Thackeray extends support to NDA Presidential Candidate Draupadi Murmu Congress Unhappy may break Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा, काँग्रेसची तीव्र नाराजी! महाविकास आघाडी तुटणार?

शिवसेना महाविकास आघाडीत पण निर्णय घेताना आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असा बाळासाहेब थोरातांचा आरोप ...

Presidential election 2022: शिंदे गटाला राष्ट्रपती निवडणुकीच्या बैठकीला NDAचे निमंत्रण; संजय राऊत म्हणाले, “आम्ही सर्व...” - Marathi News | mp sanjay raut reaction on stand of shiv sena to support draupadi murmu in presidential election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाला राष्ट्रपती निवडणुकीच्या बैठकीला NDAचे निमंत्रण; संजय राऊत म्हणाले, “आम्ही सर्व...”

Presidential election 2022: भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रपतिपद : शिवसेना मुर्मूंना पाठिंबा देणार?, खासदारांनीही धरला ठाकरेंकडे आग्रह  - Marathi News | Presidents post Will Shiv Sena support bjp draupadi Murmu MPs also insisted uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपद : शिवसेना मुर्मूंना पाठिंबा देणार?, खासदारांनीही धरला ठाकरेंकडे आग्रह 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. ...

Sharad Pawar: “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यश येण्याची स्थिती नव्हती”; शरद पवारांनी सांगितलं खरं कारण! - Marathi News | ncp chief sharad pawar revealed that why he rejected to be a candidate in presidential election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यश येण्याची स्थिती नव्हती”; शरद पवारांनी सांगितलं खरं कारण!

Sharad Pawar: शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत, असे सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटत होते. मात्र, पवारांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता. ...

शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज?; उद्धव ठाकरेही होते उपस्थित, चर्चांना उधाण - Marathi News | After the meeting of Shiv Sena MPs, the discussion has started that MP Sanjay Raut is upset. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज?; उद्धव ठाकरेही होते उपस्थित, चर्चांना उधाण

शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...

Sharad Pawar Comedy Answer: शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं - Marathi News | Sharad Pawar gives super comedy answer to journalist in press conference and everyone started laughing see video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं

Sharad Pawar Comedy Answer: आपल्या उत्तरानंतर शरद पवार स्वत:ही हसू लागले ...

Uddhav Thackeray: राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार?; पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | He will take a decision after talking to Shiv Sena MPs about the presidential election, said former CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार?; पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या दोन खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्राबाबत आज पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारले. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी मन मोठं करुन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा”; सेना खासदाराची विनंती - Marathi News | shiv sena mp rajendra gavit request uddhav thackeray to support draupadi murmu in presidential election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी मन मोठं करुन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा”; सेना खासदाराची विनंती

Maharashtra Political Crisis: द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर पक्षातूनच दबाव वाढत चालला असून, राहुल शेवाळेंनंतर शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने विनंती केली आहे. ...