लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रपती निवडणूक 2022

President Election 2022 Latest news, मराठी बातम्या

President election 2022, Latest Marathi News

President Election 2022: 
Read More
President Election 2022: राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, जाणून घ्या तुम्ही कितव्या नंबरवर येता? - Marathi News | President Election 2022: The President is the first citizen of the country, know 26 types of citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, जाणून घ्या तुम्ही कितव्या नंबरवर येता? 

नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहे. तुम्ही ऐकलं असेल राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. लहानपणापासून शालेय पुस्तकात आपल्याला हे शिकवले गेले आहे. ...

राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड - Marathi News | who is the president decision will be made today draupadi murmu has strong support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड

एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर ‘मिस्टर बॅलट बॉक्स’ची हवाई सफर; प्रत्येक मतपेटीसाठी राखीव जागा - Marathi News | mr ballot box air tour after presidential election space reserved for each ballot box | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर ‘मिस्टर बॅलट बॉक्स’ची हवाई सफर; प्रत्येक मतपेटीसाठी राखीव जागा

प्रत्येक मतपेटी विमानातील समाेरच्या सीटवर माेठ्या ऐटीत विराजमान झाली. कारणही तसेच हाेते. ‘मिस्टर बॅलट बाॅक्स’ या नावाने त्यांचे तिकीट बुक केले हाेते ना! ...

Presidential Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ, काँग्रेसने केली तक्रार, कारवाईची मागणी - Marathi News | Presidential Election 2022: Draupadi Murmu's problems before the counting of votes for the presidential election increased, Congress complained, demanded action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणीपूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ, काँग्रेसची तक्रार, कारवाईची मागणी

Presidential Election 2022: स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी बंगळुरूमध्ये  विधानसभेत द्रौपदी मुर्मू यांना झालेले मतदान अवैध ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या रिटर्निंग ऑफिरसना द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...

राष्ट्रपतिपदासाठी ९९% मतदान; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड, गुरुवारी होणार मतमोजणी - Marathi News | nda draupadi murmu in strong position 99 percent turnout for president election 2022 counting of votes to be held on thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदासाठी ९९% मतदान; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड, गुरुवारी होणार मतमोजणी

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोवा, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आदी १० राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. ...

राष्ट्रपतिपदासाठी २८३ आमदारांचे मतदान; चौघे मतदानापासून वंचित, मतपेटी दिल्लीकडे रवाना - Marathi News | 283 mla cast vote for president election 2022 four mla disenfranchised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपतिपदासाठी २८३ आमदारांचे मतदान; चौघे मतदानापासून वंचित, मतपेटी दिल्लीकडे रवाना

शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना निवडणूक आयोगाने मतदानापासून रोखल्याने मतदान करू शकले नाहीत.  ...

Presidential Election 2022: महाराष्ट्रातून सीलबंद पेट्या दिल्लीला रवाना, २८३ सदस्यांनी केलं मतदान - Marathi News | Presidential Elections 2022 Draupadi Murmu vs Yashwant Sinha Maharashtra 285 MLAs casts vote sealed vote banks departed for New Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती निवडणूक: महाराष्ट्रातून सीलबंद पेट्या दिल्लीला रवाना, २८३ सदस्यांनी केलं मतदान

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून क्रॉस वोटिंग- भाजपाप्रणित NDAचा दावा ...

चंद्रपूर जिल्ह्यातील लहानसं कोरपना गाव -कोहिमा ते दिल्ली! - चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक! - Marathi News | IPS Officer Deepali Masirkar from Chandrapur is appointed as a observer for President Election process | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चंद्रपूर जिल्ह्यातील लहानसं कोरपना गाव -कोहिमा ते दिल्ली! - चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक!

मूळच्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) असलेल्या दीपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) यांची राष्ट्रपती निवडणूक (presidential election) निरिक्षकपदी झालेली निवड हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. ...