लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेम चोपडा

Prem Chopra News in Marathi | प्रेम चोपड़ा मराठी बातम्या

Prem chopda, Latest Marathi News

प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला... - Marathi News | bollywood actor sharman joshi give health update of father in law prem chopra share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

अलिकडेच महिनाभरापूर्वी प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

प्रेम चोप्रा यांना मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट; 'या' कारणामुळे करावं लागलं होतं रुग्णलयात दाखल - Marathi News | prem chopra discharge from hosptital doctor give actor health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा यांना मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट; 'या' कारणामुळे करावं लागलं होतं रुग्णलयात दाखल

काही दिवसांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रेम चोप्रा यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.  ...

प्रेम चोप्रा यांचा जावई आहे 'हा' बॉलिवूडचा चॉकलेट हिरो! लग्नाआधी सासऱ्यांच्या भीतीने उडालेला थरकाप - Marathi News | bollywood actor sharman joshi is the son in law of prem chopra know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा यांचा जावई आहे 'हा' बॉलिवूडचा चॉकलेट हिरो! लग्नाआधी सासऱ्यांच्या भीतीने उडालेला थरकाप

प्रेम चोप्रांच्या जावयाला पाहिलात का? भल्याभल्यांना देतो टक्कर, एकेकाळी लूकवर मुली होत्या फिदा ...

Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Prem Chopra: Veteran actor Prem Chopra's condition deteriorates; admitted to Lilavati Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असताना, आता बॉलिवूडच्या आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृती खालावली आहे. ...

पोटासाठी बनला पत्रकार; हिरो बनण्याठी बॉलिवूडमध्ये आला अन् टॉपचा खलनायक झाला, कोण आहे हा अभिनेता - Marathi News | bollywood actor prem chopra know about interesting facts about her film industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोटासाठी बनला पत्रकार; हिरो बनण्याठी बॉलिवूडमध्ये आला अन् टॉपचा खलनायक झाला, कोण आहे हा अभिनेता

प्रेम चोपडा यांनी बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिका साकारून खूप नाव कमावलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये प्रेम चोपडा यांची गणना केली जाते. ...

हॉटेलमध्ये घडलेल्या 'त्या' प्रसंगामुळे प्राण यांना प्रचंड घाबरल्या होत्या अरुणा इराणी; रडून रडून झाले होते हाल - Marathi News | when-aruna-irani-cried-in-the-hotel-room-because-of-pran-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमध्ये घडलेल्या 'त्या' प्रसंगामुळे प्राण यांना प्रचंड घाबरल्या होत्या अरुणा इराणी

Aruna irani: 'द कपिल शर्मा शो'मध्ये अरुणा इराणी यांनी घडलेला प्रसंग सांगितला. ...

सेटवर राजेश खन्ना उशीरा आले की त्या माणसाला खावा लागायचा मार, प्रेम चोपडांनी सांगितला हैराण करणारा किस्सा - Marathi News | Hathi mere saathi producer beat 1person every day on sets to teach rajesh khanna lesson in punctuality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर राजेश खन्ना उशीरा आले की त्या माणसाला खावा लागायचा मार, प्रेम चोपडांनी सांगितला हैराण करणारा किस्सा

एका मुलाखतीत प्रेम चोपडा यांनी राजेश खन्ना यांच्यासंबंधी असा एक किस्सा सांगितला होता की जो ऐकून सगळेच अवाक झाले. ...

47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क - Marathi News | amitabh bachchan and rekha old pics viral from 1976 film do anjaane set fans feels nostalgic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

Amitabh bachchan and rekha: सध्या सोशल मीडियावर अमिताभ आणि रेखा यांचे काही रोमॅण्टिक फोटो व्हायरल होत आहेत. ...