शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : 'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनचा ट्रिपल रोल, प्रिती झिंटाचंही होणार कमबॅक; कशी असेल कहाणी?

क्रिकेट : कोई... मिल गया.. युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)

सखी : ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..

क्रिकेट : IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics

मुंबई : न्यू इंडिया NPA खात्याचा लेखाजोखा गुन्हे शाखेच्या हाती; प्रीती झिंटानेही घेतले होते कर्ज

क्रिकेट : रात्री १० वाजता झोपला, डाएटवर लक्ष दिलं तर सगळं ठिक होईल! प्रितीच्या 'हिरो'चा पृथ्वीला सल्ला

क्रिकेट : शाहरुखनं दुखावलं; मग प्रितीनं दिला भाव..थेट कॅप्टन केलं ना राव! आता IPL आधी श्रेयस अय्यर मनातलं बोलला

फिल्मी : VIP दर्शन बंद! मग रिक्षाने गेली अन् गर्दीत..; प्रिती झिंटाने आईसह घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन, सांगितला अनुभव

फिल्मी : राहुल गांधींविरुद्ध प्रिती झिंटा मानहानीचा खटला दाखल करणार? अभिनेत्रीचं काँग्रेसला सडेतोड उत्तर

फिल्मी : विविध पक्षांकडून तिकीट, राज्यसभेची ऑफर...प्रिती झिंटा राजकारणात येणार? म्हणाली...