शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2021 : शाहरुख खान पंजाबचा होताच प्रिती झिंटाच्या गालावर खुलली कळी; Video व्हायरल

फिल्मी : ‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!!

फिल्मी : प्रिती झिंटाने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली- आखिर हाथी क्या सोच रहे होंगे?

फिल्मी : बाबो ! 'या' अभिनेत्रीने कोरोनाची घेतलीय धास्ती,आत्तापर्यंत तब्बल २० वेळा केलीय चाचणी

क्रिकेट : IPL 2020 : प्रिती झिंटाच्या KXIPनं मिळवला RCBवर विजय अन् सलमान खानचं सहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

फिल्मी : OMG! इतक्या वर्षांत इतकी बदलली प्रिती झिंटा, फोटो पाहून व्हाल थक्क

फिल्मी : Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

फिल्मी : Happy New Year 2020 : कोणी बोल्ड तर कोणी हटके अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

फिल्मी : IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा