शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

सखी : बॉयफ्रेंड पहिल्यांदाच बघत होता 'कल हो ना हो' आणि... गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल

सखी : बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

फिल्मी : Bollywood Couples: वयाची चाळीशी उलटल्यानंतर या कलाकारांनी बांधली लग्नगाठ अन्....

क्रिकेट : IPL 2023 : प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली

फिल्मी : Preity Zinta Mohammad Amir: पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचा प्रिती झिंटासोबतचा फोटो व्हायरल

सखी : बघा प्रिटी झिंटाचं जबरदस्त वर्कआऊट, जिममध्ये जाऊन केलं वेटलिफ्टिंग, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : 'सोल्जर' सिनेमातील जोजो आठवतोय का? अभिनय सोडून करतोय 'हे' काम

फिल्मी : 'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

क्रिकेट : Shikhar Dhawan Preity Zinta Gym Video: छोटी बच्ची हो क्या? शिखर धवनने प्रिती झिंटासोबतचा जिममधील व्हिडीओ केला पोस्ट

सोशल वायरल : Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष