शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : प्रीतीच्या 'तमाशा'नं वीरू दुखावला, पंजाबला करणार अलविदा?

क्रिकेट : IPL 2018: आयपीएल जिंकण्यासाठी मालक काय-काय करतात बघा... चक्रावून जाल!

क्रिकेट : IPL 2018: पंजाबचे किंग्ज केक कापायला जाताच मालकीण प्रीती ओरडून म्हणाली.... 

क्रिकेट : IPL 2018 : पंजाबच्या विजयासाठी मालकीणबाई प्रीतीने गुपचूप काय केलं बघा!