गरोदरपणात हार्मोन्समधे बद्ल होतात. या काळात मौखिक आरोग्य या बदलांप्रती अतिशय संवेदनशील आणि असुरक्षित असतं. तसेच आईनं आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम गर्भातील बाळावर होण्याचा धोका असतो. ...
गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचा खराब होते. याचा अर्थ आईला किंवा बाळाच्या जीवाला काही धोका असेल का? काळवंडलेला चेहरा पुन्हा पूर्ववत होणारच नाही का? अशा अनेक शंका कुशंका गरोदर महिलांमधे असतात. याचं नेमकं कारण कळलं तर काळजी घेणं सोपं होईल. ...
कोविड 19 बाधित आईमुळे गर्भातल्या बाळाला संसर्ग होतो का? कोविड 19 बाधित आईनं बाळाला स्तनपान करावं का? याबाबत सामान्य लोकांमधे अनेक संभ्रम आहेत, शंका आणि भितीही आहे. याबाबत डाॅक्टर, संशोधक काय म्हणतात हे महत्त्वाचं. ...
काही घटना विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. ...
अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. ...
प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे. ...