लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

एक नव्हे दोन पेढे; बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे ! - Marathi News | Not one, two twins; 42 twins born in nine months at Beed District Hospital! | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक नव्हे दोन पेढे; बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे !

यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत. ...

१० वर्षांच्या लेकीला मीडियापासून का दूर ठेवलंय? राणी मुखर्जीने दिलं असं उत्तर की, सर्वांनी केलं कौतुक - Marathi News | Why bollywood actress Rani Mukerjee kept his daughter adira away from media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांच्या लेकीला मीडियापासून का दूर ठेवलंय? राणी मुखर्जीने दिलं असं उत्तर की, सर्वांनी केलं कौतुक

१० वर्षांची झाली राणी मुखर्जीची लेक. आजवर कधीच लेकीला मीडियासमोर का आणलं नाही, या प्रश्नावर राणीने दिलेलं उत्तर सर्वांचं मन जिंकून गेलंय ...

प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला जन्म दिला; चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | singer rihanna becomes mother for the third time welcome baby girl ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला जन्म दिला; चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

या गायिकेने अंबानींच्या लग्नात परफॉर्मन्स देताना ७० कोटींहून अधिक मानधन घेतलं होतं. ती आई झाल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | WHO dismissed Donald Trump claim on paracetamol use in pregnancy cause of autism child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Donald Trump And WHO : डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा वापर करू नये असं म्हटलं होतं. ज्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिक्रिया दिली आहे. ...

गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला - Marathi News | What did the Korean government give to a woman when she got pregnant; Indian-origin woman tells the story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

दक्षिण कोरियामध्ये जन्मदर खूप कमी होत आहे. लोक लग्न आणि मुलांचे नियोजन उशिरा करत आहेत. म्हणूनच पालकांना मुलांचे संगोपन करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने २०२० पासून नवीन योजना सुरू केल्या ...

'शुभविवाह' फेम 'ही' अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नाच्या १० वर्षांनंतर दिली गुडन्यूज - Marathi News | shubhvivah serial fame actress kunjika kalwint is pregnant after 5 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह' फेम 'ही' अभिनेत्री लवकरच होणार आई, लग्नाच्या १० वर्षांनंतर दिली गुडन्यूज

मराठी अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा, नुकताच झालं डोहाळजेवण ...

कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप - Marathi News | lady delivered baby in ambulance on the busy road as pain increased doctor took right decision on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप

डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबविण्यास सांगून तेथे महिलेची सुखरूप प्रसूती केली ...

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू, आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह - Marathi News | 64 maternal deaths in Kolhapur district in the last three years question marks over health system | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू, आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह

माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता ...