स्पर्म डोनर ही संकल्पना आता नवीन उरलेली नाही, मात्र इंग्लंडमध्ये आता मातृत्व हवं असणाऱ्या तरुणी लग्नाशिवाय आई होण्यासाठी आता हा पर्याय निवडत आहेत.. ...
शिक्षण आणि करिअर ही आज बहुतांश मुलींची प्रायोरिटी झाली आहे. त्यानंतरच अनेकजणी लग्नाचा विचार करतात. पण करिअरच्या मागे पळताना आपल्या हातून काही सुटून तर जात नाही ना, याचा विचार नव्या पिढीने करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळेच तर तिशीची चाहूल लागली ...
प्रेगन्सीमध्ये लागणारे डोहाळे हा तर मोठाच चर्चेचा विषय. कुणाला कशाचे डोहाळे लागू शकतात, हे काही सांगता येत नाही. अशा काळात रसनातृप्ती करणारे जंक फूड आणि रस्त्यावर मिळणारे चटपटीत, चटकदार पदार्थही खूपच खावेसे वाटतात. पण चायनीज पदार्थ आणि जंक फूड अजिबात ...
Girl Aged just 11 gives Birth : कमी वयात आई होणाऱ्या मुलींमध्ये प्री-एक्लेमप्सिया, वेळेआधीच प्रसूती होणं आणि विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका हो अधिक असतो. ...
''बाई गं.... गरोदर आहेस ना, मग असंच बस.... तसं उभं राहू नकाे... गरोदर बाईने असं करू नये, प्रेगन्सीमध्ये तसं चालत नाही हं... '', अशा हजारो सूचना प्रेगनन्ट बायकांना नऊ महिन्यात ऐकाव्या लागतात. गर्भारपणात हमखास ऐकायला मिळणारी अशीच एक सुचना म्हणजे गरोदर ...