मोंटगोमेरीमध्ये राहणारे स्टीफन आणि त्यांची पत्नी रेचल ग्रीनवुड यांना डॉक्टर म्हणाले होते की, ते आयव्हीएफच्या माध्यमातूनही बाळाला जन्म देऊ शकत नाही. ...
आई झाले आता काय?.... माझ्याकडून अमकं होणार नाही, तमकं करणं मला जमणार नाही.. असे विचार नव्याने आई होणाऱ्या प्रत्येकीच्या मनात डोकावतातच...पण आई झालीस म्हणून सगळं सोडू नको, असं सांगणारी एक सुंदर पोस्ट अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने नुकतीच शेअर केली आहे. ...
नेहा धुपियाने चाळीसाव्या वर्षी दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतला, चर्चा झाली लेट प्रेगनन्सीची. हे उशीराचं गरोदरपण चूक की बरोबर हा वादाचा विषय नाही, उलट या गरोदरपणात धोके काय, काळजी काय घ्यायला हवी हे समजून घ्यायला हवे. ...
‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे ...
गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव.. ...