लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे - Marathi News | Chinese woman gives birth to twins from different fathers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे

महिलेच्या पतीने बाळांची DNA टेस्ट करण्याचा विचार केला. या डीएनए टेस्ट रिपोर्टने त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला. ...

गरोदरपणात वारंवर युरिन इन्फेक्शन होतं? ‘कसं बोलणार‘; म्हणत हा त्रास अंगावर काढताय का? - Marathi News | Frequent urinary tract infection- UTI- during pregnancy? symptoms, causes, treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात वारंवर युरिन इन्फेक्शन होतं? ‘कसं बोलणार‘; म्हणत हा त्रास अंगावर काढताय का?

गरोदरपणात लघवीचे इन्फेक्शन अनेकींना होते. त्रास अंगावरही काढला जातो, तसं करु नये. योग्य औषधोपचार गरोदरपणात महत्त्वाचे. ...

लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे' - Marathi News | Britain woman gave birth just three days before wedding no idea of pregnant until in labour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे'

४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे. ...

नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय? - Marathi News | corona infection and pregnancy, check up-precautions you need to take | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय?

कोरोनाकाळातलं गरोदरपण ही जोखीम वाटणं साहजिकच आहे. एरव्हीही बाळांतपण म्हणजे दुसरा जन्मच, आता याकाळात अधिक खबरदारी घेण्याची त्यात जबाबदारी आहे.    ...

ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | Social Viral : Woman horrified after discovering her gynecologists is her father in america | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म

Social Viral : सप्टेंबर १९८५ मध्ये जन्मलेली हेलक्विस्ट खरं समोर आल्यानंतर मानसिक धक्क्यात होती. ...

गरोदर महिलांना कोरोनाचा धोका अधिक असतो का? गरोदर असताना कोरोनाकाळात प्रवास करावा का? - Marathi News | Are pregnant women at higher risk for corona? travel during pregnancy and corona pandemic, how to be safe? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर महिलांना कोरोनाचा धोका अधिक असतो का? गरोदर असताना कोरोनाकाळात प्रवास करावा का?

गरोदरमातांना कोराेनाचा संसर्ग होण्याचा धोका कितपत, किती गंभीर, पोटातल्या बाळावर काय परिणाम होऊ शकतात, याची पुरेशी अद्याप उपलब्ध नाही. मात्र खबरदारी हा एक उत्तम पर्याय आहेच.. ...

खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की....  - Marathi News | Fact Check : Does exercise really change the taste of breast milk during childbirth? Gynecologists say that .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की.... 

जर व्यायाम कमी प्रमाणात केला तर त्याचे मानसिक लाभ तर होतातच आणि हृदयाची श्वसन शक्ति पण वाढते, त्याचबरोबर स्नायुंची शक्ती आणि आई झालेल्या स्त्रीची लवचिकता पण वाढते. ...

बाळंतपणानंतर अवघ्या २५ दिवसात उर्मिला झाली स्लिमट्रिम! हे कसं जमलं, तीच सांगतेय.. - Marathi News | Urmila Nimbalkar slimmed in just 25 days after delivery! What is the secret of her weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंतपणानंतर अवघ्या २५ दिवसात उर्मिला झाली स्लिमट्रिम! हे कसं जमलं, तीच सांगतेय..

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या प्रेगन्सीपासूनच चर्चेत आहे. गरोदरपणा, बाळंतपण आणि त्यानंतरची तिची प्रत्येक पोस्ट महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. ...