Ishita Dutta Maternity Photos: अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडे, तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Post-pregnancy fitness tips : प्रसूतीनंतर पोटाचे व्यायाम केल्याने ओटीपोट मजबूत होण्यात, रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते, प्रसूतीनंतर पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याची शक्यता कमी होते. ...
जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...
Contraceptive pills can cause breast cancer or not : डॉक्टर कंबाइन्स पिल्स घेणं टाळण्याचा सल्ला देतात. खासकरून अशा लोकांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल. ...