लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

Neena Gupta : 'समाजाचे टोमणे ऐकून जगणं कठीण झालं होतं, घरात कोंंडून...' नीना गुप्ता यांनी शेअर केले वाईट अनुभव - Marathi News | neena-gupta-shares-difficult-times-when-she-bacame-pregnant-before-marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समाजाचे टोमणे ऐकून जगणं कठीण झालं होतं, नीना गुप्ता यांनी शेअर केले वाईट अनुभव

एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने चर्चा केली. लग्नाआधीच मुलीला जन्म देणं हे सगळं त्याकाळी किती कठीण होतं याचा खुलासा नीना गुप्ता यांनी केला आहे. ...

Gauahar Khan Baby Bump: गौहर खानने पहिल्यांदाचा फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंन्सीचा ग्लो - Marathi News | Gauahar khan flaunted her baby bump for the first time in photos after pregnancy announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauahar Khan Baby Bump: गौहर खानने पहिल्यांदाचा फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंन्सीचा ग्लो

बिग बॉस फेम गौहर खान (Gauahar Khan)च्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसतोय. ...

प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय... - Marathi News | Actress Alia Bhat shared her pregnancy experience, said early few weeks of pregnancy were really difficult, but.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

Alia Bhat Shared Her Pregnancy Experience: स्वत:च्या प्रेग्नन्सीबाबत आलियाने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे.. गरोदरपणाचा बाऊ करणाऱ्या प्रत्येकीसाठी आलियाने सांगितलेला हा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे.. ...

अत्यंत बोल्ड मॅटर्निटी फोटो शूट करणाऱ्या १० बॉलिवूड अभिनेत्री, गरोदरपण त्यांनी अभिमानानं मिरवलं.. - Marathi News | 10 Bollywood actresses who did extremely bold maternity photo shoots, proudly flaunted their pregnancy. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अत्यंत बोल्ड मॅटर्निटी फोटो शूट करणाऱ्या १० बॉलिवूड अभिनेत्री, गरोदरपण त्यांनी अभिमानानं मिरवलं..

Top 10 Bollywood Actress & Their Stunning Maternity Photoshoots : आजकाल आपण बॉलिवूडमधील कित्येकी अभिनेत्रींना बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करताना पाहिले आहे. ...

गरोदरपण म्हणजे आजारपण नव्हे, ६ टिप्स-गरोदरपणात नोकरी-काम सांभाळूनही राहा प्रसन्न, सांभाळा तब्येत... - Marathi News | Pregnancy is not an illness, 6 tips- Stay happy while maintaining job-work during pregnancy, take care of your health... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपण म्हणजे आजारपण नव्हे, ६ टिप्स-गरोदरपणात नोकरी-काम सांभाळूनही राहा प्रसन्न, सांभाळा तब्येत...

6 Tips For Working Pregnant Woman : गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार विहार सांभाळून नोकरी व्यवसाय करता येतोच. मात्र काही गोष्टी सांभाळायला हव्यात. ...

प्रसूतीनंतर पोट बांधण्याची जुनी पद्धत योग्य की अयोग्य? प्रसूती तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Is the old method of binding the belly after delivery right or wrong? Obstetrician says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसूतीनंतर पोट बांधण्याची जुनी पद्धत योग्य की अयोग्य? प्रसूती तज्ज्ञ सांगतात..

Method of Binding Belly after Delivery प्रसूतीनंतर महिलेचं शरीर पूर्णपणे बदलून जातं. विशेषतः ओटीपोट प्रचंड वाढतं. ते कमी करण्यासाठी एब्‍डोमिनल बाइंडिंग ठरेल उपयुक्त.. ...

Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात - Marathi News | katrina-kaif-pregnancy-rumors-again-happening-after-seeing-couple-christmas-photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नुकतेच ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. ...

लेकीच्या जन्मानंतर दीड महिन्यात व्यायामाला सुरुवात करत आलियाचा बायकांना खास सल्ला, सोसेल तसा.... - Marathi News | Alia Bhatt Suggestion To Mothers After Pregnancy Fitness : Alia's special advice to women on starting exercise one and a half months after the birth of a baby girl. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीच्या जन्मानंतर दीड महिन्यात व्यायामाला सुरुवात करत आलियाचा बायकांना खास सल्ला, सोसेल तसा....

Alia Bhatt Suggestion To Mothers After Pregnancy Fitness : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दिड महिन्यांतच आलियाने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ...