लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

Kolhapur- धक्कादायक! वय अवघे १५ वर्षे, अन् झाली प्रसूती; वय लपवण्यासाठी बनावट आधार कार्डचा आधार - Marathi News | Childbirth of an underage married woman in Kolhapur, Use of fake Aadhaar card to hide age | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- धक्कादायक! वय अवघे १५ वर्षे, अन् झाली प्रसूती; वय लपवण्यासाठी बनावट आधार कार्डचा आधार

पोलिसांनीही आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून काढता पाय घेतला. मात्र, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेली बनावटगिरी उघडकीस आणली. ...

Ziya Paval and Zahad Fazil: 'तो' आई झाला; 'ट्रान्स' जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन, इन्स्टावरून दिली Good News! - Marathi News | Kerala trans couple who went viral for their maternity photoshoot this couple blessed with a baby | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :'तो' आई झाला; 'ट्रान्स' जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन, इन्स्टावरून दिली Good News!

Ziya Paval and Zahad Fazil blessed a baby: केरळचे ट्रांन्सजेंडर कपल झिया पावल आणि झहाद फाजिल यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. ...

आता अंतराळातही जन्माला घालता येणार मुले! आयव्हीएफ उपचारांद्वारे मानवी भ्रूण तयार केले जाणार - Marathi News | Now children can be born in space Human embryos will be created through IVF treatment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अंतराळातही जन्माला घालता येणार मुले! आयव्हीएफ उपचारांद्वारे मानवी भ्रूण तयार केले जाणार

एका अहवालानुसार, ब्रिटिश शास्त्रज्ञ स्पेसबॉर्न युनायटेडच्या सहकार्याने असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन स्पेस मॉड्यूल बनवत आहेत. ...

उशिरा मूल हवे, तरुणीही गोठवितात स्त्रीबीज; दोन वर्षात वाढले प्रमाण - Marathi News | Wanting a child late, young women also freeze sperm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उशिरा मूल हवे, तरुणीही गोठवितात स्त्रीबीज; दोन वर्षात वाढले प्रमाण

नागपुरात १० ते १५ महिलांचे ‘एग्ज फ्रीजिंग’ ...

भारतातला पहिला ट्रान्समॅन प्रेग्नंट; लवकरच मूल होणार, पाहा ट्रान्सजेंडर जोडप्याचे व्हायरल फोटो - Marathi News | India's First Transman Pregnant : Transgender couple from kerala gave the good news of pregnancy shared on social media | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातला पहिला ट्रान्समॅन प्रेग्नंट; लवकरच मूल होणार, पाहा ट्रान्सजेंडर जोडप्याचे व्हायरल फोटो

India's First Transman Pregnant : जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. ...

Kolhapur News: प्रसूतीसाठी रुग्णालयात गेले, गोंडस बाळाला जन्म दिला; अन् घडलं भलतंच - Marathi News | A married woman from a sugarcane laborer family gave birth However, a case has been filed under the Prevention of Child Marriage and Child Sex Act | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: प्रसूतीसाठी रुग्णालयात गेले, गोंडस बाळाला जन्म दिला; अन् घडलं भलतंच

पती, सासू-सासरा व आई या चौघांचाही पोलिसांकडून शोध सुरू ...

कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरण: शिरगावच्या म्होरक्यासह पोवार बंधूंना अटक, डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त - Marathi News | Kolhapur sex diagnosis case: Shirgaon leader along with Powar brothers arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरण: शिरगावच्या म्होरक्यासह पोवार बंधूंना अटक, डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त

विक्रीसाठी बंदी असलेले डिजिटल सोनोग्राफी मशीन पोवार याला कुठून मिळाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू ...

Kolhapur News: गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी नववा संशयित अटकेत - Marathi News | Ninth suspect arrested in case of gender diagnosis test | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी नववा संशयित अटकेत

संशयित डॉक्टर असून त्याचा सदलगे येथे दवाखाना आहे ...