ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अभिनेत्री पत्रलेखा ऑरेंज मोनोकिनीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. यातील आणखी एका फोटोमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा पूलमध्ये 'लिप लॉक' करताना दिसत आहेत... ...
Pregnancy Viral News : ऑस्ट्रेलियामधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे २० वर्षीय चार्लोट समर्सने प्रेग्नेन्सीची माहिती मिळाल्यावर काही तासांमध्ये बाळाला जन्म दिला. ...
जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्याने यामागे जे कारण सांगितलंय ते महत्वाचं आणि सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...
२५ जुलै हा दिवस World IVF day म्हणून साजरा केला जातो. कारण १९७८ साली याच दिवशी इंग्लंडमध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी जन्माला आली होती. पण इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरही अजूनही आपल्याकडे IVF संबंधी अनेक गैरसमज दिसून येतात. ...
IVFचा प्रयत्न अपयशी ठरला की जोडपी निराश हाेतात, आपल्याला मूल होत नाही हा आपलाच दोष असं मानून हताश होत जगतात. मात्र आर्थिक-मानसिक हा ताण कसा सहन करायचा, त्यावर पुढे उपचार काय? ...