Prayagraj, Latest Marathi News
अनेक सेलिब्रिटींनीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावत गंगेत डुबकी मारली. आता 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेताही प्रयागराजला पोहोचला आहे. ...
रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. ...
Mahakumbh 2025: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर श्रद्धेने स्नान केले. ते कुटुंबासह संगम येथे पोहोचले होते. ...
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. ...
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे. पप्पू गुप्ता या तरुणाने आपली आई गमावली आहे. ...
नेपाळहून आलेल्या भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशात मोठा अपघात झाला. ...
चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे. ...