लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रयागराज

प्रयागराज

Prayagraj, Latest Marathi News

अक्षय कुमारनेही 'महाकुंभ'मध्ये केलं शाही स्नान; म्हणाला, "अंबानी, अदानींसह मोठमोठे..." - Marathi News | Akshay Kumar also took a holy bath at mahakumbh praises yogi adityanath s arrangement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनेही 'महाकुंभ'मध्ये केलं शाही स्नान; म्हणाला, "अंबानी, अदानींसह मोठमोठे..."

अक्षय कुमार प्रयागराजमध्ये आल्याचं कळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली ...

महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’ - Marathi News | Families are separated at the Mahakumbh and reunited within a few hours. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’

‘खोया-पाया’ केंद्रांची तत्परता : २२ हजारांहून अधिक बेपत्ता भाविकांचा शोध ...

"असं दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं...", बोनी कपूर प्रयागराजमध्ये पोहोचले; म्हणाले, "भारतात..." - Marathi News | producer boney kapoor reaches prayagraj to attend mahakumbha mela talks about how does he felt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असं दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं...", बोनी कपूर प्रयागराजमध्ये पोहोचले; म्हणाले, "भारतात..."

एएनआयशी बोलताना बोनी कपूर म्हणाले,... ...

अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान  - Marathi News | Mahakumbh for the final bath of Amritsnan; 60 crore devotees have taken the bath in Prayagraj so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

१४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याचे आता अवघे चार दिवस उरले आहेत. यामुळे भाविकांची गर्दी वाढली असून, शहरात येणाऱ्या सर्व बाहेरून येणारी वाहने थांबवली जात आहेत.  ...

संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा - Marathi News | The water at the Ganga is so pure that it is alkaline; Padma Shri Dr. Ajay Sonkar claims on the pollution of Prayagraj Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद - Marathi News | 'Face Recognition' cameras are amazing Notorious gangster from Uttar Pradesh arrested at Kumbh Mela in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद

एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा ...

बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी - Marathi News | youth in Prayagraj earning skyrocketing income for bike and boat services as many took leave in their jobs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी

असंख्य भाविकांना त्रिवेणी संगमाशी जोडणारा दुवा, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी नियमित कामांना मारली दांडी ...

महाकुंभला जाऊन आला? पाणी ना पिण्यासाठी, ना अंघोळ करण्यालायक होते; या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले - Marathi News | Did you go to Mahakumbh? The water is neither suitable for drinking nor bathing fecal coliform bacteria Spreading in Prayagraj; People started falling ill due to this virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभला जाऊन आला? पाणी ना पिण्यासाठी, ना अंघोळ करण्यालायक होते; या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले

महाकुंभला यंदा ५० कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. महाकुंभहून दिल्लीत परतलेल्या लोकांना हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत. ...