लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रयागराज

प्रयागराज

Prayagraj, Latest Marathi News

महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नान चुकलं, रेल्वेकडे मागितली ५० लाख रुपयांची भरपाई, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Muzaffarpur Lawyer Seeks Rs 50 Lakh Compensation From Railways Over Missed Mauni Amavasya Bath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नान चुकलं, रेल्वेकडे मागितली ५० लाख रुपयांची भरपाई, नेमकं प्रकरण काय?

ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते. ...

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे दोषी कोण?, समितीमार्फत चाैकशी - Marathi News | Who is guilty of the stampede in kumbh mela Investigation through a committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे दोषी कोण?, समितीमार्फत चाैकशी

हर्षकुमार म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  ...

आपल्या माणसांचा शोध! आई बेपत्ता तर कोणी पत्नी गमावली...; चेंगराचेंगरीनंतर कुटुंबीयांचा टाहो - Marathi News | mahakumbh accident victims crying for loved ones searching mother wife and relatives emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या माणसांचा शोध! आई बेपत्ता तर कोणी पत्नी गमावली...; चेंगराचेंगरीनंतर कुटुंबीयांचा टाहो

मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक बेपत्ता आहेत. ...

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा - Marathi News | Stampede at other places second time in Mahakumbh eyewitnesses told | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात दोनवेळा चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले - Marathi News | Maha Kunbh 2025: Fire breaks out again in Mahakumbh, 15 tents of Juna Akhara camp burnt; Fire brigade team reaches the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले

Prayagraj Mahakumbh Mela 2025 Fire: महाकुंभ मेळामध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. ...

एक चूक अन् ३० जणांनी गमावले प्राण; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागील धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | One mistake and 30 people lost their lives Shocking reason behind the stampede at Kumbh Mela revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक चूक अन् ३० जणांनी गमावले प्राण; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागील धक्कादायक कारण आलं समोर

सरकारी हलगर्जीपणा, व्हीआयपी संस्कृतीला दिले जाणारे अवास्तव प्राधान्य यामुळेच सामान्य भाविकांना आपला जीव गमवावा लागला. ...

Poonam Pandey : "माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान - Marathi News | Poonam Pandey holy dip in sangam prayagraj mahakumbh 2025 mauni Amavasya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी सर्व पापं धुतली गेली", पूनम पांडेने महाकुंभमध्ये केलं स्नान; चेंगराचेंगरीवर मोठं विधान

Poonam Pandey : मौनी अमावस्येच्या निमित्ताने अभिनेत्री पूनम पांडे प्रयागराज येथील कुंभनगरीत पोहोचली. ...

"मी ओरडत होते मला वाचवा..."; महाकुंभ चेंगराचेंगरीत आई, आजीचा मृत्यू, डोळे पाणावणारी घटना - Marathi News | innocent daughters standing outside hospital waiting to receive bodies of their mother grandmother in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी ओरडत होते मला वाचवा..."; महाकुंभ चेंगराचेंगरीत आई, आजीचा मृत्यू, डोळे पाणावणारी घटना

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...