डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
प्रयागराज, मराठी बातम्या FOLLOW Prayagraj, Latest Marathi News
महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ...
Monalisa : महाकुंभमधील सुंदर डोळ्यांची व्हायरल गर्ल मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन येथील तिच्या घरी पोहोचली आहे. ...
Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... ...
Prayagraj Mahakumbh Stampede : या घटनेबाबत बोलताना पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी भावूक झाले. ...
Mahakumbh Stampede : महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे मौनी अमावस्येनिमित्त लाखो भाविक एकत्र आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. ...
CM Yogi Adityanath On Mahakumbh Stampede : या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. ...
Prayagraj Mahakumbh Stampede: लोक एकमेकांना ढकलत होते. त्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. अर्धा तास गर्दीत अडकलो होतो असा अनुभव पीडित भाविकाने सांगितला. ...
Prayagraj Mahakumbh Stampede: या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर १० भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. ...