सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रयागराज, मराठी बातम्या FOLLOW Prayagraj, Latest Marathi News
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
अभिनेत्याने महाकुंभमेळ्याचा खास अनुभव घेतला आहे. ...
No VVIP Passes for Mahakumbh Mela 2025: या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयीन आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
४.२४ कोटी भाविकांनी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गंगा आणि संगमामध्ये स्नान केले. तसंच १९.९४ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात आतापर्यंत स्नान केले असल्याचे सांगण्यात आले. ...
या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत. ...
Mahakumbh Stampede Death Count: बेळगावमधून काही ट्रॅवल बसद्वारे एक ग्रुप महाकुंभला गेला होता. हे लोक संगमावर ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहत थांबले होते. ...
महाकुंभे मेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ...
Mahakumbh Stampede : प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घाटसिलाच्या मुसाबनी ब्लॉकमधील शिवराज गुप्ता यांचा मृत्यू झाला. ...