लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण गायकवाड

प्रवीण गायकवाड

Pravin gaikwad, Latest Marathi News

Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप - Marathi News | There was a conspiracy to kill me, the government is fully responsible for this Pravin Gaikwad's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट येथे शाईफेक करण्यात आली. यावरुन आता त्यांनी गंभीर आरोप केलाय. ...

"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | praveen gaikwad sambhaji brigade black ink incidence akkalkot Sanjay Raut gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

Pravin Gaikwad News : अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं ...

"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी   - Marathi News | "Immediately arrest the goons who attacked Praveen Gaikwad and take strict action," Congress demands. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’

Attack On Praveen Gaikwad: पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतीक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक् ...

मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला  - Marathi News | It is beneficial for the Maratha community to take reservation from EWS instead of OBC, advises Praveen Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला 

Maratha Reservation : आरक्षणाबाबत आपलं मत मांडताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल. ...

'त्या' तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अन् संभाजी ब्रिगेड स्टाईलने लढा उभारणार - प्रवीण गायकवाड - Marathi News | That will stand firmly behind the youngster and fight in Sambhaji Brigade style - Praveen Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अन् संभाजी ब्रिगेड स्टाईलने लढा उभारणार - प्रवीण गायकवाड

पोलिसांनी तपास न करता घाईघाईने अटक केलेला होतकरू तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे ...

प्रविण गायकवाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका | Pravin Gaikwad On Raj Thackeray |Sambhaji Brigade VS MNS - Marathi News | Pravin Gaikwad's sharp criticism on Raj Thackeray | Pravin Gaikwad On Raj Thackeray | Sambhaji Brigade VS MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रविण गायकवाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका | Pravin Gaikwad On Raj Thackeray |Sambhaji Brigade VS MNS

...

MNS: “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा - Marathi News | MNS Vasant More, Rupali Patil Thombare, warns Pravin Gaikwad over criticism on Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संघर्ष चिघळणार? “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे अशी टीका प्रविण गायकवाड यांनी केली होती. ...

'समाजानं ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा अन् मराठा आरक्षणाचा विषय मिटवावा'  - Marathi News | 'Society should take advantage of EWS reservation and eradicate Maratha reservation', pravin gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समाजानं ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा अन् मराठा आरक्षणाचा विषय मिटवावा' 

ईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं ...