लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, व्हिडिओ

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
हाथरसच्यावेळी बोलणारे आता झोपले का? Shirur Attack On Women | Pravin Darekar | Pune News - Marathi News | Are the speakers of Hathras now asleep? Shirur Attack On Women | Pravin Darekar | Pune News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :हाथरसच्यावेळी बोलणारे आता झोपले का? Shirur Attack On Women | Pravin Darekar | Pune News

...

सुशांतसिंग प्रकरणी गृहमंत्र्यांनी प्रतिक्रियेची घाई कशाला? Pravin Darekar On SSR Case - Marathi News | Why did the Home Minister rush to react in Sushant Singh's case? Pravin Darekar On SSR Case | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुशांतसिंग प्रकरणी गृहमंत्र्यांनी प्रतिक्रियेची घाई कशाला? Pravin Darekar On SSR Case

...