शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

पुणे : विधानभवनात गर्दी, पास संदर्भात दरेकरांचा गंभीर आरोप, सभापती काय म्हणाल्या? Pravin Darekar

महाराष्ट्र : Mahayudha live with Ashish Jadhao ; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud

महाराष्ट्र : नवाब मलिकांच्या निशाण्यावर आता प्रवीण दरेकर | Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik

महाराष्ट्र : मुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचं वर्चस्व, सहकार पॅनलचा दणदणीत विजय Mumbai Bank Election -Pravin Darekar

महाराष्ट्र : प्रवीण दरेकर यांची अजित पवार यांच्यावर टीका | Pravin Darekar on Ajit Pawar | Narayan Rane Sindhudurg

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना चोर कोणता मंत्री म्हणाला? पाहा विधानपरिषदेत काय झालं? Pravin Darekar | Uddhav Thackeray

महाराष्ट्र : करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank

महाराष्ट्र : प्रवीण दरेकरांची निवड ही कशी झाली? Maharashtra BJPs LOP Pravin Darekar is a Millionaire Labourer

महाराष्ट्र : गुन्हा दाखल...प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढणार? FIR Against BJP's Pravin Darekar | Rupali Chakankar

महाराष्ट्र : रंगलेल्या गालाच्या वक्तव्यावरून टीका | Surekha Punekar On Pravin Darekar | Surekha Punekar Joins NCP