लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल - Marathi News | Glory of Mahalakshmi Racecourse Mumbai, Do you have proof?; Pravin Darekar's question to Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल

आदित्य ठाकरेंच्या आरोपावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही! सुषमा अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र  - Marathi News | will go to jail but no apologies sushma andhare wrote a letter in sanskrit language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही! सुषमा अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र 

उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. ...

विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला - Marathi News | Nagpur Winter Session: Opposition silent on Vidarbha issue; Tola by Pravin Darekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नितीन गडकरी यांच्या सारख्या नेतृत्वामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेषही भरून निघत आहे, असेही दरेकर म्हणाले. ...

टीडीआर, एफएसआयचे हिशोब उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात, प्रवीण दरेकर यांचा टोला - Marathi News | Only Uddhav Thackeray knows the calculations of TDR, FSI, says Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीडीआर, एफएसआयचे हिशोब उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात, प्रवीण दरेकर यांचा टोला

Pravin Darekar Criticize Uddhav Thackeray: टीडीआर, एफएसआयचे हिशोब हे उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात. भाजपा कधी असे हिशोब करत नाही. उद्धव ठाकरेंना त्याचा अभ्यास आहे, असा टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...

सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर - Marathi News | The government is positive, the issue of reservation for Marathas will be resolved - MLA Pravin Darekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर

आम्ही पण महापालिकेत शिवसेनेसोबत होतो, तेव्हा आमचीही चौकशी होईल, असे दरेकर म्हणाले.  ...

स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar on marathi movie shows in theatres thanks bjp pravin darekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा मुद्दा दरेकरांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...' - Marathi News | In vidhanbhavan Pravin Darekar raised issue of no theatres to marathi movie recently said by prasad khandekar where fadnavis gave promise to take action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...'

विधानसभेत प्रसाद खांडेकरचा तो मुद्दा प्रविण दरेकरांनी लावून धरला ...

संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला  - Marathi News | BJP leader Pravin Darekar criticized Sanjay Raut, Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला 

कायद्याच्या चौकाटीत टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे तकलादू आरक्षण द्यायचे नाही असं पहिल्या दिवसापासून सांगितले आहे. ...