लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या - Marathi News | Situation tide in the pen! 3 year old Chimurdi raped and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

Rape And Murder : पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीय पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.  ...

आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony - Marathi News | Corona's rules at MLA's wedding | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony

...

भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क - Marathi News | social distancing rules not followed at bjp mla ram satpute wedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन ...

प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात - Marathi News | Praveen Darekar reached Wadya, but Savra family in Nashik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

सांत्वनासाठी आलेले दरेकर परत, समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा ...

भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू - Marathi News | no Unanimity in bjp leaders of maharashtra giving advantage to state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे. ...

पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप - Marathi News | attempt to make Bharat Bandh a success by using police force BJP allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप

राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.  ...

आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | bjp pravin darekar attacks mahavikas akhadi over dhule nandurbar mlc election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. ...

उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका - Marathi News | BJP mla criticism on shiv sena over urmila matondkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका

उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ...