शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (( ...
BJP Pravin Darekar Target Government over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीवर विरोधी पक्ष भाजपाने(BJP) निशाणा साधला आहे. ...
राज्यपालांनी विमानातून उतरवणे हा पोरखेळ असून, हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी कागदपत्रे गेली होती. मात्र, त्यांनी बाजूला ठेवली, असा दावा प्रवीण दरेकर (pravin darekar) यांन ...
Pravin Darekar And Thackeray Government : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारने सूड भावनेचा परमोच्च बिंदू गाठल्याचं म्हटलं आहे. ...
Politics pravind darekar Kolhapur- राज्यपालांबाबत घटनेने घालून दिलेल्या प्रथा परंपरा आहेत. मात्र त्या बाजूला ठेवून त्यांच्या विमानप्रवासाला परवानगी टाळून महाविकास आघाडीने सूडभावनेचा परमोच्च बिंदू गाठला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प् ...