लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
संजय राऊत यांना भाजप आणि फडणविसांच्या नावाने शिमगा करणे एवढेच काम - प्रविण दरेकर - Marathi News | Pravin Darekar Slam Sanjay Raut over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांना भाजप आणि फडणविसांच्या नावाने शिमगा करणे एवढेच काम - प्रविण दरेकर

Pravin Darekar Slam Sanjay Raut over Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भातील आपले अपयश किंबहुना निष्क्रियता दुसऱ्यावर ढकलण्याचा त्यांचे प्रयत्न असल्याची टिका प्रविण दरेकर यांनी केली. ...

नवाब मलिक आणि प्रविण दरेकरांची एकमेकांवर टीका | Nawab Malik VS Pravin Darekar | Mahavikas Aghadi - Marathi News | Nawab Malik and Pravin Darekar criticize each other Nawab Malik VS Pravin Darekar | Mahavikas Aghadi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक आणि प्रविण दरेकरांची एकमेकांवर टीका | Nawab Malik VS Pravin Darekar | Mahavikas Aghadi

...

Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला - Marathi News | bjp pravin darekar criticised sachin sawant thackeray govt on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

Maratha Reservation: भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. ...

छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये, प्रवीण दरेकर यांचा टोला - Marathi News | Congress should not teach us about Chhatrapati's honor, says Praveen Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये, प्रवीण दरेकर यांचा टोला

Maharashtra Politics News: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या टीकेला बुधवारी दरेकर यांनी उत्तर दिले. काँग्रेसने आजवर कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला, हे उघडच आहे. त्याबद्दल आधी सचिन सावंतांनी सांगावे. ...

Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका” - Marathi News | bjp pravin darekar replied sachin sawant over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”

Maratha Reservation: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

"...तर त्यात गैर काय?"; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Pravin Darekar Over dancing with corona patients | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर त्यात गैर काय?"; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

NCP Rohit Pawar Slams BJP Pravin Darekar : "पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित यांना दुसरा न्याय का?" असा सवाल दरेकरांनी विचारला होता. त्यावर आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युतर दिलं आहे. ...

Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला” - Marathi News | bjp pravin darekar criticised sanjay raut on tauktae cyclone damages in konkan region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”

Tauktae Cyclone: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर  - Marathi News | bjp pravin darkar criticised thackeray govt over tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर 

Tauktae Cyclone: भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं. ...