लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी?; प्रवीण दरेकरांच्या चौकशीवर प्रसाद लाड यांचा सवाल - Marathi News | Such a big inquiry for a two-line allegation ?; BJP MLA Prasad Lad's question on BJP Leader Praveen Darekar's inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी?; दरेकरांच्या चौकशीवर प्रसाद लाड यांचा सवाल

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. ...

प्रवीण दरेकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; बोगस मजूर प्रकरणी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | mumbai police issues notice to bjp pravin darekar over mumbai bank bogus labor case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; बोगस मजूर प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, "येणाऱ्या काळात..." - Marathi News | Will there be a BJP MNS alliance bjp pravin darekar clarifies raj thackeray gudhi padwa melava shiv sena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, "येणाऱ्या काळात..."

राज ठाकरे यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत, प्रविण दरेकर यांचं वक्तव्य. ...

बोगस मजूर प्रकरण: दरेकर यांना हायकोर्टाचा दोन आठवड्यांचा दिलासा; तूर्त अटक नाही - Marathi News | Bank fraud case HC extends interim protection from arrest to BJP MLC Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस मजूर प्रकरण: दरेकर यांना हायकोर्टाचा दोन आठवड्यांचा दिलासा; तूर्त अटक नाही

वेळेअभावी दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी हायकोर्टात होऊ न शकल्याने पुढील आदेश येईपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले. ...

प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव - Marathi News | Praveen Darekar runs to High Court for pre-arrest bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेचे संचालक होण्यासाठी भाजप नेते दरेकर यांनी मजूर सोसायटीचे बोगस सदस्यत्वाचा आधार घेतला ...

सत्र न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दरेकरांचा गुन्ह्यात सहभाग उघड - Marathi News | Sessions court documents reveal Darekar's involvement in the crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्र न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दरेकरांचा गुन्ह्यात सहभाग उघड

बोगस मजूर प्रकरण : न्यायालयाने नोंदवले निरीक्षण ...

प्रवीण दरेकरांना अटकेपासून संरक्षण नाही; सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला - Marathi News | Mumbai Sessions court rejects anticipatory bail application of BJP leader Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांना अटकेपासून संरक्षण नाही; सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

उच्च न्यायालयात जाण्यासाठी २९ मार्चपर्यंत मुदत ...

भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी - Marathi News | speed of pravin darekar progress is faster than BJP taunts ncp leader ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

विधान परिषदेतील दहा सदस्यांच्या निरोपावेळी अजित पवारांची टोलेबाजी ...