लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized MP and Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

“सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही, नाना पटोले केवळ तोंडाची वाफ घालवतायत”: प्रवीण दरेकर - Marathi News | pravin darekar criticized congress nana patole over his allegations on ncp and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही, नाना पटोले केवळ तोंडाची वाफ घालवतायत”: प्रवीण दरेकर

एकीकडे खंजीर खुपसला म्हणायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...

राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं! - Marathi News | BJP leader Praveen Darekar has commented on the alliance with MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी- प्रवीण दरेकर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेबाबतच्या युतीबद्दल भाष्य केलं आहे. ...

वांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | SIT inquiry into Bandra plot transaction; Pravin Darekar's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pravin Darekar : रुग्णसेवेसाठी असलेला हा भूखंड संबंधित संस्थेने रुस्तमजी या विकासकाला 234 कोटी रुपयांना विकला असून भूखंडाचा दर शासकीय रेडी रेकनरनुसार 324 कोटी रुपये आहे. तर, बाजारभावानुसार अधिक दर असल्याचे प्रवीण दावा दरेकर यांनी केला.   ...

मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका - Marathi News | MNS leaders arrested by police; BJP Leader Praveen Darekar criticizes the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका

राज्यभरातून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुनच आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

४ पाऊले पुढे जाण्यासाठी राज ठाकरेंनी १ पाऊल मागे घेतलं; प्रवीण दरेकरांनी सांगितलं 'राज'कारण - Marathi News | MNS Chief Raj Thackeray took 1 step back to go 4 steps forward; said that BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ पाऊले पुढे जाण्यासाठी राज ठाकरेंचं १ पाऊल मागे; प्रवीण दरेकरांनी सांगितलं 'राज'कारण

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी सरकारला ३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. ...

Pravin Darekar on Kirit Somaiya: “नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप - Marathi News | bjp pravin darekar criticized maha vikas aghadi thackeray govt over kirit somaiya attack in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

Pravin Darekar on Kirit Somaiya: किरीट सोमय्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे त्यांनाच नष्ट करावे, असा कट सरकारचा असल्याचा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. ...