शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

क्राइम : प्रवीण दरेकर व अन्य दोन जणांवर आरोपपत्र दाखल; औपचारिक अटक अन् तत्काळ जामीन!

क्राइम : बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना अटक; ३५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

मुंबई : 'टोमण्यांशिवाय सभेतून काही बाहेर निघेल असे वाटत नाही'; प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : विविध नेत्यांनी संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला- प्रवीण दरेकर

मुंबई : महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही, नाना पटोले केवळ तोंडाची वाफ घालवतायत”: प्रवीण दरेकर

मुंबई : राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!

मुंबई : वांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका

मुंबई : '...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका