लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “संजय राऊत शरद पवारांच्या कुशीत जाऊन बसलेत, सर्व प्रथम त्यांचे शपथपत्र घ्या” - Marathi News | bjp pravin darekar criticizes sanjay raut and shiv sena over affidavit from shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत शरद पवारांच्या कुशीत जाऊन बसलेत, सर्व प्रथम त्यांचे शपथपत्र घ्या”

Maharashtra Political Crisis: आपण सध्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जातोय, याची जराही शरम न वाटता दुसऱ्यावर टीका करण्यात संजय राऊत आनंद मानतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...

बाळासाहेब ठाकरे, भीम पार्काच्या जीआरला प्रवीण दरेकरांचा आक्षेप, राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | BJP leader Praveen Darekar has objected to Balasaheb Thackeray, GR of Bhim Park. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाळासाहेब ठाकरे, भीम पार्काच्या जीआरला प्रवीण दरेकरांचा आक्षेप

सूक्ष्म व लघू उद्योगांसाठी खरेदी धोरण, एसटीच्या भांडवली अनुदानाचाही जीआर ...

राज्यातील परिस्थितीवर तातडीने हस्तक्षेप करावा; भाजपाचे राज्यपालांना पत्र - Marathi News | The situation in the Maharashtra should be immediately intervened; BJP's Pravin Darekar's letter to the governor Bhagat shingh Koshyari after Eknath shinde rovolt shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील परिस्थितीवर तातडीने हस्तक्षेप करावा; भाजपाचे राज्यपालांना पत्र

Pravin Darekar's Letter to Bhagat shingh Koshyari: बंडाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  ...

Vidhan Parishad Election: लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद - Marathi News | Vidhan Parishad Election BJP Praveen Darekar and Sanjay Bansode bet on Prasad Lad's victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद

Vidhan Parishad Election: भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामध्ये प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे ...

“विधान परिषद निवडणूक कठीण, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ताकदीने विजय मिळवू” - Marathi News | bjp pravin darekar said we will win vidhan parishad election 2022 in the leadership of devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधान परिषद निवडणूक कठीण, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ताकदीने विजय मिळवू”

Vidhan Parishad Election 2022: ज्या पद्धतीने आमदारांना अचानक बोलवणे, त्यांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर अविश्वास, संशय व्यक्त करणे हे शिवसेनेत कधी झाले नव्हते, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ...

Vidhan Parishad Election: "अप्पा, मला शिव्या दिल्या म्हणून यावं लागलं"; BJP नेते हितेंद्र ठाकूरांना भेटले - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP leader girish Mahajan and Pravin Darekar Meets Hitendra Thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अप्पा, मला शिव्या दिल्या म्हणून यावं लागलं"; BJP नेते हितेंद्र ठाकूरांना भेटले

राज्यसभा निकालात बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरली. त्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेत ही मते मिळावी यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीनेही प्रयत्न सुरू केले आहेत ...

विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ! - Marathi News | vidhan parishad election 2022 prasad lad assets over 152 crore and pravin darekar property over 7 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

Vidhan Parishad Election 2022: प्रवीण दरेकरांनी आता मजूर नसल्याचे म्हटले असून, प्रसाद लाड यांनी जवळपास ४ कोटींचा कर भरलेला नसल्याचे सांगितले जात आहे. ...

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट - Marathi News | Vidhan Parishad Election 2022: BJP announces list for Vidhan Parishad candidate; Pankaja Munde again not given chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...