लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
शपथविधीच्या यादीत होती कुटे, दरेकर, बावनकुळेंची नावे; ऐनवेळी लॉबिंग करून कापली - Marathi News | BJP Sanjay Kute, Pravin Darekar, Chandrashekhar Bawankule name cut from minister oath-taking list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीच्या यादीत होती कुटे, दरेकर, बावनकुळेंची नावे; ऐनवेळी लॉबिंग करून कापली

कापण्यात आलेली तिन्हीही नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ही नावं वगळण्यासाठी दिल्लीत वजन कुणी वापरलं याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.  ...

मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Praveen Darekar has conveyed my best wishes to MNS leader Vasant More. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

वसंत मोरेंच्या विधानावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Pravin Darekar : 'मविआ'ला आणखी एक धक्का; मुंबई बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांची निवड! - Marathi News | bjp leader pravin darekar became chairman of mumbai district central co operative bank ltd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ'ला आणखी एक धक्का; मुंबई बँकेतही सत्तांतर, प्रवीण दरेकरांची अध्यक्षपदी निवड!

Pravin Darekar : भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील” - Marathi News | bjp pravin darekar criticised shiv sena chief uddhav thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the opposition leader Ajit Pawar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ...

'अजित पवारांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली असती तर...'; प्रवीण दरेकरांनी लगावला टोला - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the opposition leader Ajit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली असती तर...'; प्रवीण दरेकरांनी लगावला टोला

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. ...

राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले! - Marathi News | Praveen Darekar said that the credit of Shiv Sena crisis goes to Uddhav Thackeray as Raj Thackeray said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो"; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर  - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Uddhav Thackeray Over Political Situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो"; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

BJP Pravin Darekar Slams Uddhav Thackeray : "कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो. हा देशातला इतिहास आहे." ...