लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Virar Hospital Fire : "'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!" - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Virar Hospital Fire : "'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!"

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire : प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Nashik Oxygen Leak : "ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?"  - Marathi News | BJP Pravin Darekar Tweet Over Nashik Oxygen Leak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nashik Oxygen Leak : "ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?" 

Nashik Oxygen Leak And BJP Pravin Darekar : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. ...

Remdesivir: “रेमडेसिवीरचे टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले” - Marathi News | Remdesivir Crisis Pravin Darekar Target Thackeray government over Dr Rajendra Shingane Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Remdesivir: “रेमडेसिवीरचे टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले”

डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित मंत्री होते. ब्रुक फार्मा कंपनीचे अधिकाऱ्यांनी FDA खात्याचे सचिव, अधिकारी यांना कल्पना दिली होती. ...

राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “प्रविण दरेकर औषध कंपन्यांच्या माणसांसोबत मला भेटले, तेव्हा...” - Marathi News | Rajendra Shingane revelation over Politics Remdesivir by BJP Devendra Fadnavis & Pravin Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “प्रविण दरेकर औषध कंपन्यांच्या माणसांसोबत मला भेटले, तेव्हा...”

Minister Rajendra Shingane: काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरु आहे असं त्यांनी सांगितले. ...

“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज - Marathi News | bjp pravin darekar challenged thackeray govt over remdesivir injection issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

remesivir injection issue: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकराचं ठाकरे सरकारला खुलं चॅलेंज दिलं आहे. ...

"....हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस"; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला - Marathi News | Jitendra Awhad Slams BJP Over bruck farma and remdesivir injection | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"....हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस"; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

Jitendra Awhad Slams BJP Over Bruck Farma : भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. ...

... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण - Marathi News | ... So the director of the pharma company was detained, the official explanation of the mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण

Mumbai Police on Remdesivir : निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही.  ...

"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती" - Marathi News | congress leader balasaheb thorat takes dig at bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती"

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लगावला टोला ...