लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar says we claimed 1 thousand defamation suit over mumbai bank defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर

मुंबै बँकेच्या संचालकपदी असलेले प्रवीण दरेकर यांनी बदनामीबाबत उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती दिली आहे. ...

डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar criticizes law and order situation in the state | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे ...

“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा” - Marathi News | raju shetti challenge kirit somaiya to open corruption in mumbai bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. ...

सहकारातील घोटाळे बाहेर काढणे हाच एककलमी कार्यक्रम; मुंबै बँकेच्या चौकशीच्या आदेशानंतर दरेकर आक्रमक - Marathi News | The program is to expose cooperative scams; Darekar aggressive after Mumbai Bank inquiry order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारातील घोटाळे बाहेर काढणे हाच एककलमी कार्यक्रम; मुंबै बँकेच्या चौकशीच्या आदेशानंतर दरेकर आक्रमक

मुंबै बँक प्रकरणी पत्रकार परिषदेत दरेकर यांनी बाजू मांडली. मुंबै बँकेवरील आरोप आता गुळगुळीत झाले आहेत. कारण मुंबै जिल्हा बँकेविरुद्ध यापूर्वीच सहकार कायद्याच्या कलम ८३ व ८८ ची चौकशी झाली. त्याचा कम्पलायन्स अहवाल दिला आहे. ...

बरबटलेल्या हातांनी काय चौकशी करणार; मुबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | bjp leader pravin darekar slams mahavikas aghadi government mumbai bank inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बरबटलेल्या हातांनी काय चौकशी करणार; मुबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Bank pravin darekar : मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाचे आदेश. प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केली भूमिका. ...

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य - Marathi News | Opposition leader Pravin Darekar charged in Pune; An insulting statement was made about women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य

शिरुर येथे १३ सप्टेंबर रोजी आदयक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रविण दरेकर यांनी जाणून बूजून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. ...

ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक - Marathi News | BJP is aggressive in keeping Kirit Somaiya in custody, Pravin Darekar Target CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे. ...

भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे जोडे मारो आंदोलन - Marathi News | Nationalist Congress Women's Protest against bjp Pravin darekar in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे जोडे मारो आंदोलन

BJP Pravin Darekar And NCP : भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.  ...