लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले! - Marathi News | Praveen Darekar said that the credit of Shiv Sena crisis goes to Uddhav Thackeray as Raj Thackeray said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो"; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर  - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Uddhav Thackeray Over Political Situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो"; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

BJP Pravin Darekar Slams Uddhav Thackeray : "कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो. हा देशातला इतिहास आहे." ...

सत्ता असताना लोकांमध्ये गेले असते, तर गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती- प्रवीण दरेकर - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता असताना लोकांमध्ये गेले असते, तर गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती- प्रवीण दरेकर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर - Marathi News | Let the investigating agencies do their work; said that BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- दरेकर

सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

शेवटी करून दाखवलं; ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो- प्रवीण दरेकर - Marathi News | We have won the battle of OBC reservation; Said That BJP leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटी करून दाखवलं; ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो- प्रवीण दरेकर

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...

"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | BJP leader Praveen Darekar has thanked Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः"; भाजपाने मानले उद्धव ठाकरेंचे आभार

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. ...

Sanjay Raut: 'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..' - Marathi News | Sanjay Raut 'Even after all this, I thought Sanjay Raut would stop making absurd statements, but ..' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..'

मला वाटतं, एवढं सगळं झाल्यावर तरी संजय राऊत आपलं बेताल, बिनबुडाचं वक्तव्य थांबवतील असं मला वाटलं होतं ...

"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये" - Marathi News | bjp leader pravin darekar attack on shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये"

Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. ...