लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर - Marathi News | Threat to the Chief Minister only by crushing the anti-national trend says Pravin Darekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची  हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. ...

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेचा अर्थपुरवठा करण्याचा निर्णय, प्रविण दरेकर यांची माहिती - Marathi News | Mumbai Bank's decision to provide finance for self-redevelopment of cooperative housing societies, informed by Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेचा अर्थपुरवठा करण्याचा निर्णय

Mumbai Bank : स्वयंपुनर्विकासासाठी बँकेच्या मार्फत सहकारी संस्थांना अर्थपुरवठा करण्याच्या योजनेमुळे लाखो सदस्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.  ...

"रात्री २ वाजताही लोक स्वागतासाठी येतात; एकनाथ शिंदेंना भाड्याने माणसं आणायची गरज नाही" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said that CM Eknath Shinde does not need to hire people. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''रात्री २ वाजताही लोक स्वागतासाठी येतात; शिंदेंना भाड्याने माणसं आणायची गरज नाही''

सदर प्रकरणावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली - Marathi News | Monsoon Session: Word clash between Minister Dada Bhuse and MLA Bhai Jagtap in vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली

ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या असा इशारा भाई जगताप यांनी सरकारला दिला. ...

Pravin Darekar : "तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray And Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

BJP Pravin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ...

अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका - Marathi News | NCP MLA Amol Mitkari's character and behavior is known to entire Maharashtra; Criticism of BJP MLA Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. ...

महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी - Marathi News | Mahanand to appoint administrator on dairy; Praveen Darekar also demanded to file a case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी

नफा कमावणाऱ्या या संस्थेला संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे ५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ...