लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला - Marathi News | Various types of behavior by Nana Patole; MLA Praveen Darekar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत. ...

मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा - Marathi News | BJP will hold 48 meetings in the state to inform about the development works of Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा

भाजपा महाराष्ट्रात राबवणार महाजनसंपर्क अभियान; प्रवीण दरेकर, आशीष  शेलार यांची माहिती ...

कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Corona period agitation case acquittal of mangalprabhat Lodha Praveen Darekar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता

बेकायदा पद्धतीने एकत्रित येऊन कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासारखे निष्काळजी कृत्य केल्याचा आरोप ठेवत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  ...

हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | This is Thackeray attempt to ride the wave of sympathy, Praveen Darekar criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला ...

तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has been on the loose since coming out of jail, a senior BJP leader's blunt criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका

संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...

शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी?; प्रविण दरेकरांनी विधान परिषदेत थेट व्हिडिओ दाखवला - Marathi News | Shiv Sena-BJP dispute in Mumbai?; Pravin Darekar showed video in vidhan Parishad over target Prakash Surve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी?; प्रविण दरेकरांनी विधान परिषदेत थेट व्हिडिओ दाखवला

वार होऊनही शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. माणूस मरतानाही त्याला वाचवण्यात आले नाही. ५५ लोक संघटितपणे गुन्हेगारी करतात. सीसीटीव्ही फुटेज मला मिळाले पोलिसांना मिळत नाही? असा आरोप प्रविण दरेकरांनी केला. ...

Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar's gimmick on Mpsc issue, BJP Pravin Darekar's attack on NCP chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल

वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. ...

आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला - Marathi News | Introspect, improve now; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

मुरलीधर भवार, कल्याण: नाकाने कांदे साेलू नका. आत्मपरिक्षण करा. आत्ता तरी सुधरा. टिका टिपणीतून बाहेर या असा टाेला विधान ... ...