प्रतीक पाटील Pratik Patil हे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे प्रतीक पाटील हे नातू आहेत. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. Read More