काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला. ...
प्रतिक बब्बरने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. ...
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. ...