Pratiek Babbar : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच सत्यराज आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता प्रतिक बब्बरही ' ...