लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे

Prathna behre, Latest Marathi News

यश-नेहा पुन्हा एकत्र! 'माझी तुझी रेशीमगाठ 2' नाही तर चाहत्यांना मिळालं भलतंच सरप्राईज - Marathi News | Shreyas Talpade and Prarthana Behere gave surprise to fans by coming live on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश-नेहा पुन्हा एकत्र! 'माझी तुझी रेशीमगाठ 2' नाही तर चाहत्यांना मिळालं भलतंच सरप्राईज

काय आहे नेमकं सरप्राईज? ...

तुम साथ हो! नवऱ्याच्या वाढदिवशी प्रार्थना बेहेरेने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | marathi actress prarthana behere shared romantic video on husband abhishek javkar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम साथ हो! नवऱ्याच्या वाढदिवशी प्रार्थना बेहेरेने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने नवऱ्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"आपली मैत्री सुरू झाली ती...", कुशल बद्रिकेनं प्रार्थना बेहरेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Kushal Badrike wished Prarthana Behre on his birthday, "our friendship starts with..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपली मैत्री सुरू झाली ती...", कुशल बद्रिकेनं प्रार्थना बेहरेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Kushal Badrike And Prarthana Behere : अभिनेता कुशल बद्रिके याने प्रार्थना सोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

टी.व्ही. रिपोर्टर ते अभिनेत्री! ‘असा’ होता पार्थना बेहेरेचा करिअर प्रवास - Marathi News | T.V. Reporter to actress know Parthana Behere's career journey on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टी.व्ही. रिपोर्टर ते अभिनेत्री! ‘असा’ होता पार्थना बेहेरेचा करिअर प्रवास

आघाडीची अभिनेत्री होण्याचा पार्थनाचा प्रवास. ...

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस - Marathi News | Actress Prathana Behere's Bought a new office in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

प्रार्थनाने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे.  ...

"...त्यामुळे मी प्रेग्नंट आहे असं लोकांना वाटलं, पण आम्हाला मुलं नको आहेत", प्रार्थना बेहेरेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | marathi actress prarthana behere talk about his pregnancy rumors said we dont want kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...त्यामुळे मी प्रेग्नंट आहे असं लोकांना वाटलं, पण आम्हाला मुलं नको आहेत", प्रार्थना बेहेरेने स्पष्टच सांगितलं

मध्यंतरी प्रार्थना कलाविश्वापासून दूर होती. ती गरोदर असल्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात होतं. याबाबत आता खुद्द प्रार्थनानेच खुलासा केला आहे.  ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं मुंबईला कायमचा केला रामराम, समुद्राजवळ बांधला आलिशान बंगला - Marathi News | Marathi actress has left Mumbai forever, a luxurious bungalow built near the sea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं मुंबईला कायमचा केला रामराम, समुद्राजवळ बांधला आलिशान बंगला

मराठमोळ्या अभिनेत्रीने युट्युबवर व्हिडीओ शेअर करत तिच्या आलिशान बंगल्याची झलक दाखवली आहे. ...

"बाबांच्या तोंडातून फेस आला आणि...", प्रार्थना बेहेरे भावुक, म्हणाली, "मी गणपतीसमोर बसून मोठ्याने..." - Marathi News | prarthna behere shared heartfelt experience said my father got heart attack i believe in ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबांच्या तोंडातून फेस आला आणि...", प्रार्थना बेहेरे भावुक, म्हणाली, "मी गणपतीसमोर बसून मोठ्याने..."

प्रार्थना बेहेरेने सांगितला भावनिक प्रसंग, म्हणाली, "माझ्या बाबांना रुग्णवाहिकेतून..." ...