कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Prathamesh parab, Latest Marathi News
दडगू ही ओळख बनली पण आता..., प्रथमेश परबने मांडलं मत ...
लक्ष्मण उतेकर यांची मराठी सिनेसृष्टीत दखल घेतली गेली नाही, असं प्रथमेशने म्हटलं आहे. ...
'गाडी नं. १७६०' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झालाय. प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर यांची प्रमुख भूमिका आहे. ...
प्रथमेशला लॉटरी लागली आहे. प्रथमेशची आणखी एका बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात प्रथमेश मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब यानेदेखील पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे. ...
'अशी ही जमावजमवी' सिनेमाच्या ग्रँड प्रिमियरला प्रथमेश त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकरसह उपस्थित होता. ...
मुंबईने त्यांची 'पहिली मॅच देवाला' ही परंपरा कायम ठेवली. मुंबई इंडियन्सने मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेता प्रथमेश परबने थेट जसप्रीत बुमराहला फोन लावला. ...
आज संपूर्ण राज्यभर 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे. ...